Category प्रादेशिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिननिमीत्त विविध राबविण्यात आले उपक्रम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न सावंतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण ,डंबेल्स कवायत प्रकार, भव्य तिरंगा रॅली,चित्रकला स्पर्धा,…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान वेंगुर्ला वेंगुर्ला शिक्षक संघाने शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवान विद्यार्थी, तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्रीम. दीप्ती दीपक कोचरेकर , श्री भिवा सावंत यांचा तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,परसबाग ,.…

​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर दिल्या उपलब्ध करून

​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या ​सावंतवाडी- (प्रतिनिधी)सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दोन नवीन…

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवली द कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान…

रक्तदात्यांना मानाचा सलाम

रक्तदात्यांना मानाचा सलाम बायपास शस्त्रक्रियेच्या वेळी केले नऊ जणांनी रक्तदान. . सावंतवाडी काल मंगळवारी समिधा संदीप सांगेलकर (सांगेली) या पेशंटच्या बायपास सर्जरी साठी आठनऊ बी पॉझिटिव्ह रक्तदात्यांची गरज असताना युवा विकास प्रतिष्ठान सांगेली तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या रक्तदात्यांनी…

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा यशस्वी प्रवास, संस्थापक अध्यक्ष दिवंगत.प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीचे फळ!

आज साजरा होत आहे रौप्य महोत्सव सोहळा माजी मंत्री दिपक केसरकर यांची खास उपस्थिती तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा यशस्वी प्रवास, संस्थापक अध्यक्ष दिवंगत.प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीचे फळ! रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी २६ जुलै २०२५ रोजी, तळवडे…

वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न

वेंगुर्ला वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशरक्षकांचा शौर्यगौरव; मान्यवरांची उपस्थिती १८ माजी सैनिकांना सन्मानपत्र व शाल देऊन सन्मानित करण्यात आले . “ हर घर तिरंगा” अभियान आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्लेत…

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या उड्डाण संख्येत वाढ

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या उड्डाण संख्येत वाढ ~अतिरिक्त उड्डाणांची तिकिटे आता विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ~ २४ आणि २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट तसेच ५ आणि ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणांची घोषणा करण्यात आली आहे. पणजी, ऑगस्ट २०२४: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा…

अणुऊर्जा जनजागृतीसाठी ॲटम ऑन व्हील सोनुर्ली विद्यालयात अनोखा उपक्रम.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार संचलित उपक्रमाअंतर्गत ऍटम ऑन व्हील हा अणु ऊर्जेसंबंधीत जनजागृती कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जात असून माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयातील विद्यार्थ्यांना या विषयाचा लाभ घेण्याचे नियोजन विद्यालयातर्फे करण्यात आले होते.या उपक्रमाअंतर्गत…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय!

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय! खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना यश तांत्रिक कारणामुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता! चिपी विमानतळसेवा पूर्ववत झाल्यास सिंधुदुर्गसह पर्यटकांना होणार फायदा – मंत्री नितेश राणे गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यास प्रयत्नशील मुंबई,…