Category प्रादेशिक

वेंगुर्ल्याच्या खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार

वेंगुर्ल्याच्या खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार वेंगुर्ला कोकणातील ग्रामीण भागातील शिक्षणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. वेंगुर्ल्यातील शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने आपल्या बहुआयामी कार्याचा ठसा उमटवत मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय”…

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा!पालकमंत्री नितेश राणे

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा – पालकमंत्री नितेश राणे*सिंधुदुर्गनगरी :- पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा नावाच्या खासगी कंपनीने नुकसान…

सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यात गवा रेड्याचा वाढता प्रभाव: वाहन चालक आणि शेतकऱ्यांसाठी बनली डोकेदुखी

सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यात गवा रेड्याचा वाढता प्रभाव: वाहनचालक आणि शेतकऱ्यांसाठी बनलीडोकेदुखी सिंधुदूर्ग -रामचंद्र कुडाळकर गेल्या काही वर्षांपासून सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यात गवा रेड्यांचा (भारतीय बायसन) वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कधी काळी घनदाट जंगलात दिसणारे हे प्राणी आता मानवी वस्तीजवळ, शेतात…

भाजपा – सिंधुदुर्ग च्या सेवा पंधरवडा अभियानाच्या जिल्हा कार्यशाळेस पालकमंत्री नितेशजी राणे मार्गदर्शन करणार .

भाजपा – सिंधुदुर्ग च्या सेवा पंधरवडा अभियानाच्या जिल्हा कार्यशाळेस पालकमंत्री नितेशजी राणे मार्गदर्शन करणार . वेंगुर्ला तसेच यावेळी बूथ स्तरावर हे कार्यक्रम कसे प्रभावीपणे राबवावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार असुन , सेवा पंधरवाड्यात अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कार्य करण्याचे…

माजी सैनिक शंभा सावंत यांचा सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार

माजी सैनिक शंभा सावंत यांचा सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार भारतीय सैन्य दलात दिलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सावंतवाडी : मळगाव तेलकाटावाडी येथील रहिवासी माजी सैनिक शंभा मंगेश सावंत हे भारतीय सैन्य दलातून हवालदार पदावरून निवृत्त…

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’ सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड . वेंगुर्ला ‘सेवा परमोधर्म!’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विचारांना पुढे नेत काही सेवाभावी उपक्रम साजरे करत आहेत.स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर,…

तळवडे येते बबन उर्फ बंड्या परब याच्या घरी गणेश उत्सव निमित्त उदया १० सप्टेंबर २०२५ रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन! भक्तगणांनी लाभ घ्यावा बंड्या परब व कुटुंबीय यांनी केले आव्हान

तळवडे येतील उद्योजक बबन उर्फ बंड्या परब याच्या घरी गणेश उत्सव निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन भक्तगणांनी लाभ घ्यावा बंड्या परब व कुटुंबीय यांनी केले आव्हान तळवडे-सावंतवाडी : सकट तळवडे येतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते बबन उर्फ बंड्या परब याच्या याच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन

अनेक मान्यवर यांनी घेतले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर याच्या गणरायाचे दर्शन पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन! सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन

कणकवली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व…

तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी

तळवडे प्रतिनिधि _तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी तळवडे मातोंड -मार्गावर अचानक रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा चालकाचा रिक्षेवरील ताबा सुटल्याने रिक्षा (एम एच ०७ एच ६५६४) पलटी होऊन झालेल्या…