Category प्रादेशिक

भाजपच्या स्टार प्रचारकात खासदार नारायण राणेंना जबाबदारी!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार मोर्चा सज्ज!मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे ही असणार स्टार प्रचारक!प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारक नेत्यांची यादी केली जाहीर

मुंबई;महाराष्ट्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी चाळीस नेत्यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात पहिला टॉप टेन मध्ये माझे मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी सावंतवाडी, ता. ०९ : तळवडे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, १० नोव्हेंबरला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला!शिक्षक व्हायचं आहे ही जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा!ॲड संतोष सावंत

साळगाव जयहिंद महाविद्यालयात नवोदित छात्र शिक्षकांचा स्वागत सोहळा सावंतवाडी । प्रतिनिधी बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला आहे. परदेशात तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणालीने जग व्यापून टाकले असून अशा स्थितीत शिक्षक कालबाह्य होईल का अशी भीती व्यक्त होत असताना आपल्याला शिक्षक व्हायचं…

निरवडे येतील श्री देव रवळनाथ देवांच्या वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत!

श्री बाळू भाईडकरमुपो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग श्री देव रवळनाथ देवांच्या वार्षिक जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत श्री बाळू भाईडकरमुपो निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गच्या कार्याला ‘चित्रपट सेने’ची दाद! ज्ञानेश्वर पारधी यांचा विशेष सत्कार-राजे प्रतिष्ठान चित्रपट सेनेचे श्री सचिन जुवाटकर यांनी सिंधुदुर्ग कार्यालयास दिली भेट

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गच्या कार्याला ‘चित्रपट सेने’ची दाद! ज्ञानेश्वर पारधी यांचा विशेष सत्कार सावंतवाडी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नुकतीच राजे प्रतिष्ठान चित्रपट सेनेचे श्री सचिन जुवाटकर यांनी सिंधुदुर्ग कार्यालयास भेट दिली.…

पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ९ रोजी नागरी सत्कार! पालकमंत्री नितेश राणे यांनी वाडी वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयामुळे समाधान

पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ९नोव्हेंबर२०२५ रोजी नागरी सत्कार* कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १९२ वाडीवस्त्यांची व २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलेला देशातील पहिला जिल्हा…

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी  माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत

*दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी  माऊली सोनुर्ली देवीच्या लोटांगण जत्रोत्सवला येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*श्री प्रेमानंद कृष्णा गाड* *चकली फरसाण शेव फरसाणचे होलसेल विक्रेते*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹*मुक्काम पोस्ट सोनुर्ली ,तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग*

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष शासन शेतकऱ्यांसोबत;मंत्री राणे :मुंबई अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्री…

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम २६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. 3 – मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६ रोजी लाग करण्याचे…