सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’!प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांचे होणार शुभागमन

सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’ आध्यात्मिक विचारांच्या मेजवानीसह सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ अर्थात इस्कॉन सावंतवाडी शाखेच्या वतीने रविवार, २१ डिसेंबर रोजी शहरात भव्य ‘भजनसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…








