Category मुंबई

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार मालवण | विशेष प्रतिनिधी कोकणच्या निळ्याशार किनारपट्टीवर निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि विहंगम नजारा पाहायला मिळाला आहे. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मालवणच्या समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते…

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई…

नवी मुंबईत प्रा. रूपेश पाटील यांची तोफ धडाडणार!,शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार!

नवी मुंबईत प्रा. रूपेश पाटील यांची तोफ धडाडणार!,शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार! केदार सहकारी गृहनिर्माण संस्थेत शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचा जागर! सावंतवाडी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते तथा शिव व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त ‘शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्यायला शिका!’…

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. 13फेब्रुवारी 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला…

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा*राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा*राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त…

​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर

​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर पाणीटंचाई दूर : पंचायत समिती प्रशासनासह स्थानिकांनी मानले आभार ​सावंतवाडी | प्रतिनिधी :शहरातील चितारआळी येथील सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विंधन विहीर (बोअरवेल) उपलब्ध करून देण्यात आली…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची घोषणा; सुधीर आडीवरेकर आरोग्य, तर अँड अनिल निरवडेकर समाजकल्याण सभापती

सावंतवाडी दि.११: सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी, तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.नगराध्यक्षा व गटनेत्या युवराज्ञी श्रद्धाराजे…

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”!पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा

“*आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती *मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा!

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा! मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा आज, मंगळवार १० फेब्रुवारीपासून राज्यभरात उत्साहात सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या…

सावंतवाडीत आज रंगणार पारंपरिक दशावतार: ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटकाचे आयोजन

सावंतवाडीत आज रंगणार पारंपरिक दशावतार: ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटकाचे आयोजनसावंतवाडी:शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघाच्या वतीने आज, मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य पारंपरिक दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यावेळी ‘उघडले स्वर्गाचे दार’ हा नाट्यप्रयोग…