Category मुंबई

UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

मुंबई UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या Jebel Jais, रास अल खैमाह (RAK) येथे डोंगररांगांमध्ये महाराजांचा आदर्श…

मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे क्षेत्राला नवी गती!मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्थसंकल्पात १,२४० कोटींची तरतूद मुंबईतील जलवाहतूक क्षेत्रासाठी ६,६०० कोटींची तरतूद मुंबई, दि. ०६ मार्च २०२६ : मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आर्थिक वर्ष २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, मजूर,…

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा- मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती

अमेरिका-इराण युद्ध परिस्थितीमुळे निर्यात व्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राशी समन्वय; मंत्री नितेश राणे मुंबई, ०४ मार्च अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम राज्यातील निर्यात व्यवस्थेवर होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित.

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती. सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित. सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर…

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा….मराठी दिनानिमित्त आयोजित श्लोक पठण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…. मळगाव प्रतिनिधि मराठी भाषेचे वैभव आणि श्रेष्ठकवी कुसुमाग्रज यांचा वारसा जपत, संस्कार नॅशनल स्कूल मध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न.

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा वर्धापन दिन संपन्न. सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा चौथा वर्धापन दिन निमित्ताने यावेळी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पत्रकार,…

कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू! मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

-मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना-कोकण–मुंबई दुवा होणार अधिक मजबूत; जलसेवेतून विकासाचा महामार्ग -सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार मुंबई,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून…

आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

आडेली गावठाण वाडी येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न; ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आडेली (प्रतिनिधी):आडेली येथील गावठाण वाडी येथे बहुप्रतिक्षित बंधाऱ्याचे भूमिपूजन आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विकासकामामुळे परिसरातील शेती आणि पाणीटंचाईच्या प्रश्नाला मोठी मदत होणार…

डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील.

डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील. पनवेल येथे शिवजयंतीनिमित्त धगधगते व्याख्यान संपन्न! सावंतवाडी : अलीकडे छत्रपती शिवरायांना आणि छावा शंभूराजे यांना आपली युवाई फॉलो करत आहे, याचा नक्कीच सार्थ अभिमान वाटतो. मात्र स्वराज्याचे…

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न

शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या भव्य प्रदर्शनाला शिवप्रेमींची गर्दी सावंतवाडी : मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून,…