सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत बालकाला डोस पाजून जिल्हा स्तरीय सुरुवात

जिल्ह्यात ९०४ केंद्रे आणि विशेष पथके सज्ज; ५ वर्षांखालील एकही बालक वंचित न ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २८: भारत देशाला मिळालेला पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी आज जिल्हाभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे…







