Category मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर बसवणार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर बसवणार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल मुंबई (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ले हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार…

रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड

रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड…. निरवडे रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यामुळे…

पालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १२ ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.सकाळी ०६.४५ वा. सुवर्णगड निवासस्थान, मुंबई…

शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! !पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.

शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! ; पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन. वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यांतील शिरोडा, वेळागर येथील समुद्रात दुपारी 4:45 चे दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. सदर घटनेत श्रीमती इसरा इम्रान कित्तूर वय…

माजी आमदार राजन तेली यानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिदे शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदलला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी मुंबई येथे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.…

१७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आंबोलीचा सुपुत्र​ नंदकिशोर गावडे-बंड सैन्यातून सेवानिवृत्त!

​नंदकिशोर गावडे-बंड यांच्या दीर्घ सेवेमुळे गावाचा आणि जिल्ह्याचा वाढला मान… ​आंबोली, ता- ३०: सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे सुपुत्र नंदकिशोर लक्ष्मण गावडे- बंड यांनी भारतीय सैन्यात तब्बल १७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आज (३० सप्टेंबर २०२५) रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे.​गावडे…

पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!व्हाईस ऑफ मीडियाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी : लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट होण्याऐवजी काही समाजकंटकांकडून त्या स्तंभाची बदनामी आणि त्या स्तंभाचे पाईक असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर आज व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेने ठोस पावले उचलत जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे वसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन…

खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी!पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी

भर पावसात वेंगुर्ल्यात दुर्गामाता दौड; उत्साहाला अभूतपूर्व प्रतिसाद!श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजन

भर पावसात वेंगुर्ल्यात दुर्गामाता दौड; उत्साहाला अभूतपूर्व प्रतिसाद श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजन ….. वेंगुर्ला वेंगुर्ला शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सतत कोसळत असतानाही शेकडो युवक-युवती, बालक, तसेच…

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावरकणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणेआज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे…