Category मुंबई

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन!राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ​सावंतवाडी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ नोव्हेंबर रोजी कोंकणातील महाड क्रांती भूमी, चांदे मैदान येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक…

महायुतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार! आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद माहिती घोषणा!!युती न झाल्यास शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रवेश रोखणे अयोग्य’ – केसरकरांचा थेट इशारा

सावंतवाडी: माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या भवितव्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती…

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार; समुद्री विकासासाठी तब्बल ₹16,500 कोटींची गुंतवणूक!मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार; समुद्री विकासासाठी तब्बल ₹16,500 कोटींची गुंतवणूक*मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना*एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार; सागरी व्यापार आणि रोजगार निर्मितीचा उद्देश मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक-२०२५ मध्ये ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरीटाईम वीक-२०२५ मध्ये ५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २७ – आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारांच्या माध्यमातून…

मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धीचे नवे पर्व! केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत दोन मोठ्या खोल समुद्रातील नौकांचे सहकारी संस्थांना वितरण

मुंबई: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या बळावर मोठी समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, येत्या पाच वर्षांत मत्स्य व्यवसायात सहकारावर आधारित ‘ईको सिस्टीम’ निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत केले.राष्ट्रीय सहकारी विकास…

हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत!मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार!१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका

*२७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी *खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई; महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रधानमंत्री…

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद वेंगुर्लेत वसुबारस सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोमातेचे पुजन करुन उस्ताहात साजरा करण्यात आला . हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय…

दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! हजारों भाविक फेडणार लोटांगण घालून आपले नवस.

दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! लाखो भाविकांना होणार नवसपूर्तीचा अनुभव.सावंतवाडी/सोनूर्ली: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबर २०२५ रोजी…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या दिवशी घडून आल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवाला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…