पत्रकार ,लोकप्रतिनिधी यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल ! मंत्री नितेश राणे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री

पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेत मंत्री नितेश राणे यांनी मांडले विचार सिंधुदुर्गनगरी…








