Category महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमीत्त वेंगुर्लेत महाआरती

वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला , त्यानंतर महाआरती करण्यात…

सिंधुदुर्गात १४ जून रोजी ‘संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सावंतवाडी: श्री. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यांमधील समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात…

आडाळी एमआयडीसीत अवैध खनिज उत्खनन; ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कुडाळ तालुक्यातील आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ठाकरेंच्या शिवसेनेने…

आंबोली येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय कृतिसत्र संपन्न; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांची प्रमुख उपस्थिती!

आंबोली येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय कृतिसत्र संपन्न; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांची प्रमुख उपस्थिती!सिंधुदुर्ग (आंबोली):महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या…

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता!तर जय माणसेश्वर संघाने प्राप्त केला द्वितीय क्रमांक

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता! निरवडे: प्रतिनिधि येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही, भव्य आणि क्रीडामय वातावरणात संपन्न झाले.…

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

८ दिवसांत वीजप्रश्न न सुटल्यास मळेवाड येथे रास्ता रोको;रूपेश राऊळ यांचा इशारा

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १५ ते १६ गावे अद्याप वेंगुर्ला महावितरण विभागाशी जोडलेली असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रारींसाठी सावंतवाडीतून वेंगुर्ल्यापर्यंत करावा लागणारा प्रवास आणि अनेक दिवस अंधारात राहण्याची वेळ याबाबत तीव्र नाराजी…

शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील

शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील बांदा, प्रतिनिधी :“रयतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता, तर तो गुलामगिरीविरुद्धच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या…

राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा!

राजे प्रतिष्ठानच्या सावंतवाडी कार्यालयात ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा! सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, ‘राजे प्रतिष्ठान’च्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन!

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन! निरवडे येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.या…