💧दुष्काळावर मात करण्यासाठी होडावडे ग्रामस्थांचा जलसंवर्धनाचा पुढाकार! बाजारपेठेनजीक ओढ्यावर सिमेंटच्या गोण्यांतून उभारला वनराई बंधारा; विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत

बाजारपेठेनजीक ओढ्यावर सिमेंटच्या गोण्यांतून उभारला वनराई बंधारा; विहिरींची पाणीपातळी वाढण्यास होणार मदत सावंतवाडी । प्रतिनिधी :एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होडावडे येथील ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेत वनराई बंधारा उभारला आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि सहकार्यातून हा बंधारा पूर्ण…








