Category महाराष्ट्र

IoT आणि AI तंत्रज्ञानातून आधुनिक मत्स्यपालनाला नवी दिशा! AquaExchange च्या तंत्रज्ञानाधारित मत्स्य केंद्राला मंत्री नितेश राणे यांची भेट

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्यादरम्यान भीमावरम येथील AquaExchangeच्या IoT-सक्षम मत्स्यपालन केंद्राला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यपालनाच्या दैनंदिन कार्यपद्धतीत होत असलेल्या बदलांची प्रत्यक्ष माहिती घेतली. तलावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा डेटा घेऊन शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी उपयोगी माहिती देणे हे…

वेत्ये गावडेवाडी ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली; स्मशान शेडला मंजुरी!जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या जनसुविधा योजनेतून विकासकामाला मंजुरी; सरपंच गुणाजी गावडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

वेत्ये प्रतिनिधी : वेत्ये गावडेवाडी येथील ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्मशान शेडच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. विक्रांत सावंत यांच्या जनसुविधा योजनेतून हे विकासकाम मंजूर करण्यात आले असून, सरपंच श्री. गुणाजी गावडे यांनी केलेल्या…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली-अभिनयाच्या धगधगत्या पर्वाचा अस्त; रुपेरी पडद्यावरील असामान्य कलाकार काळाच्या पडद्याआड

मुंबई मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अस्सल अभिनय, भारदस्त आवाज, प्रभावी संवादफेक आणि डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याची विलक्षण कला यामुळे त्यांनी अनेक दशकांपासून रसिकांच्या…

आंध्रप्रदेश मधील कृष्णापटणम अदानी पोर्टच्या पाहणीतून महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी दिशा! मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची अत्याधुनिक बंदर सुविधांची पाहणी

कृष्णापटणम (आंध्र प्रदेश) : 07 ऑक्टोबर: आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज भेट देऊन बंदरातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध सुविधा तसेच आधुनिक कार्यपद्धतींची प्रत्यक्ष पाहणी…

शैक्षणिक गुणवत्तेत निश्चित बदलासाठी समर्पित भावनेने काम करा-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन; ‘चला जाऊया शाळेत’ अभियानाचा सिंधुदुर्गात आढावा

सिंधुदुर्ग : शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत निश्चित आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक, अधिकारी, पालक, लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी समर्पित भावनेने काम करावे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच भौतिक सुविधा, संस्कार, शिस्त आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देत भविष्यातील सक्षम व…

मंत्री नितेश राणे आंध्रप्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर-बंदर विकास, जहाजबांधणी आणि मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक कार्यपद्धती तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक…

वनराई बंधारा बांधत पत्रकारांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पत्रकार , आशिये ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा बंधारा निर्मितीत सहभाग ; बंधारा उभारणीत सहभाग घेऊन पाणी अडविण्याचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आशिये ग्रामपंचायत व कणकवली तालुका…

फ्लाय९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग, जळगाव आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू-हिवाळी वेळापत्रकाचा (Winter Schedule) भाग म्हणून विमानतळावरून फ्लाय९१ची विमानसेवा सुरु 

~ ~नवी मुंबई हे फ्लाय९१ चे १४ वे देशांतर्गत आणि महाराष्ट्रातील ५ वे स्थानक बनले आहे. नवी मुंबई, ५ ऑक्टोबर २०२६: फ्लाय९१ ह्या गोवस्थित प्रादेशिक विमानसेवेने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा, सिंधुदुर्ग आणि जळगावसाठी आपली विमानसेवा सुरू केली आहे. ५…

वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार; तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वनराई बंधारा-भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल परब व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग–तुळस) यांनी या उपक्रमाचे आयोजन

तुळस (सिंधुदुर्ग):वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि परिसरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी तुळस येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून श्री गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल…

दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी; अंबड येथे केली वनराई बंधाऱ्याची निर्मिती!

दोडामार्ग (विशेष प्रतिनिधी):शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथील विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाप्रती मोलाचे योगदान दिले आहे. पंचायत समिती दोडामार्ग व अंबड गाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…