Category महाराष्ट्र

सावंतवाडी तालुक्यातील नेमळेत घरफोडी सोन्याचे 11 तोळ्याचे दागिने व 35 हजार रुपयाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरली

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे कुंभारवाडी येथील मोहनदास खराडे (वय 62) हे सकाळी ६ वाजता आपल्या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले असता दुपारी तीन वाजता आल्यावर त्यांनी पाहिले तर खिडक्याच्या काच फोडून व आतील कडी काढून कपाटातील सोन्याचे सुमारे…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता

*मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश*कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय *कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन*सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा प्रस्ताव मुंबई;देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला…

वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम – पालकमंत्री नितेश राणे*स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावरकणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणेआज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे…

कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा!कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी

कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढवण्याचा प्रस्ताव कणकवली व नांदगाव येथे गाड्यांचे थांबे अपेक्षित प्रवासी सुविधा व पीआरएस काउंटर उन्नतीकरणावर भर वैभववाडी–कोल्हापूर नव्या मार्गाला गती देण्याची…

तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण

तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण सावंतवाडी तळवडे येथील व्यापारी संघाने तळवडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. भाविकांना बसण्यासाठी आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी हा मॅटरोल अर्पण करण्यात…

वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन

वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन वेंगुर्ले ग्रामदैवत रामेश्वर मंदीर येथुन श्रीदुर्गामाता दौड चा सायंकाळी ४ वा. शुभारंभ . वेंगुर्ला

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा भारतीय किसान संघाच्याच्यावतीने निवेदनातून मागणी सावंतवाडी : पीएम आशा आधारीत एमएसपी भावाने भात, सोयबीन, कडधान्ये, मका, कापुस शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करणे, अतीवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सत्वर करून मदत मदतनिधी…

एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास-ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट
मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली

एआय मॉडेलचे फायदेजिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार.शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार.भविष्यातील विकास आराखड्यांसाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार. सिंधुदुर्गचा राष्ट्रीय स्तरावर गौरवएआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार…

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले!जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले! सावंतवाडी, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी रामचंद्र (आबा)…