Category महाराष्ट्र

वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न

वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न भाजप कार्यालय येथे आत्मनिर्भर अभियान मंडल कार्यशाळा संपन्न झाली. सदर बैठक जिल्हा बँक अध्यक्ष मान. मनीष दळवी,तालुकाध्यक्ष विष्णू परब, प्रदेश निमंत्रीत शरदजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष…

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद वेंगुर्लेत वसुबारस सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोमातेचे पुजन करुन उस्ताहात साजरा करण्यात आला . हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय…

सावंतवाड नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थिनीची हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये विभाग स्तरावर निवड… उंचावले प्रशालेचे नाव ; आता लक्ष राज्य स्पर्धेकडे

सावंतवाड नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थिनीची हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये विभाग स्तरावर निवड… उंचावले प्रशालेचे नाव ; आता लक्ष राज्य स्पर्धेकडे सावंतवाडी 15 ऑक्टोबर 2025 हा दिवस संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेतील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सौम्या संजय परब…

दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! हजारों भाविक फेडणार लोटांगण घालून आपले नवस.

दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! लाखो भाविकांना होणार नवसपूर्तीचा अनुभव.सावंतवाडी/सोनूर्ली: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावच्या श्री देवी सोनूर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबर २०२५ रोजी…

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा … संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड

वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या दिवशी घडून आल्या असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवाला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी • पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभाग निहाय आढावा • निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग नगरी दिनांक १५ (जिमाका वृत्तसेवा) जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाकरीता सन…

वृत्तपत्र विक्रेते म्हणजे वाचन संस्कृतीचे खरे आधारस्तंभ : विक्रांत सावंत(सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष)

वृत्तपत्र विक्रेते म्हणजे वाचन संस्कृतीचे खरे आधारस्तंभ : विक्रांत सावंत सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा ​सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी आपण…

1,02,000/- रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सिंधुदूर्ग पोलिसांनी पकडली

इनोव्हा वाहन ५ लाख किमतीचे व दारू १ लाख २ हजार असा ६,०२,०००/– (सहा लाख दोन हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त  सावंतवाडी : आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे वाहने चेक करीत असताना इनोव्हा गाडी क्रमांक MH 02 – BD 2917 ही…

दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील

दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांगांना शिधा वाटप कार्यक्रम आयोजित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची माहिती भारतीय…