सावंतवाडी मच्छीमार्केटजवळ १० लाखांचा २०० केव्ही ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित!आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगरोत्थान निधीतून काम; शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत शुभारंभ

सावंतवाडी, प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील मच्छीमार्केटजवळ नगरोत्थान योजनेअंतर्गत १० लाख रुपये खर्चाचा २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला होता. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ आज शिवसेनेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या…








