Category महाराष्ट्र

कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पट!माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पटकणकवली: सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि कोकणच्या पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळाला नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारे IFR (Instrument Flight Rules) लायसन्स आणि ऑपरेशन्सना DGCA कडून अधिकृत मंजुरी…

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन सावंतवाडी :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री राजाराम नाईक (वय ९४) यांचे आज शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने…

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन सावंतवाडी :आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ, चुलत दिर असा परिवार आहे. आजगांवचे माजी…

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष!३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष ३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ सावंतवाडी तळवडे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!! वेंगुर्ला वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले…

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. ३० – रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड सावंतवाडी | प्रतिनिधीसावंतवाडी येथील प्रतिष्ठित सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी आज, मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये ज्येष्ठ संचालक उमाकांत सदाशिव…

प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांना जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांना जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था , कसाल चे विवीध पुरस्कार जाहीर . वेंगुर्ला समाजातील दुर्बल, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या…

HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा “उत्कृष्ठ पत्रकार” पुरस्कार

‘HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा “उत्कृष्ठ पत्रकार” पुरस्कार सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ‘Hello सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निवडीनंतर पत्रकार…

​सावंतवाडी खरेदी-विक्री संघातर्फे शासकीय हमीभावाने भात खरेदीचा शुभारंभ; भाताला हमीभाव २३६९ रूपये प्रतिक्विंटल

​सावंतवाडी खरेदी-विक्री संघातर्फे शासकीय हमीभावाने भात खरेदीचा शुभारंभ; भाताला हमीभाव २३६९ रूपये प्रतिक्विंटल ​सावंतवाडी,दि.३० डिसेंबर (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने शासकीय हमीभावाने भात खरेदीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांच्या हस्ते माठेवाडा येथील केंद्रावर हा…