Category महाराष्ट्र

वसुबारस दिनी गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करा – प्रसन्ना देसाई यांचे आवाहन!गोमातेचे पूजन, गोपालन आणि गोवंश संवर्धनातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचे आवाहन

वेंगुर्ला भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, दिवाळीच्या प्रारंभी साजऱ्या होणाऱ्या वसुबारस सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकाने गोमातेचे विधिवत पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने ३०…

होडावडेत आज रंगणार सहावी ‘स्वरगंध संगीत मैफिल’; सुरांच्या बरसातीने रसिकांना मिळणार अविस्मरणीय संगीतानुभव!

होडावडे : संगीतप्रेमी रसिकांसाठी आज, गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी होडावडे येथे सहाव्या ‘स्वरगंध संगीत मैफिली’चे आयोजन करण्यात आले आहे. सुरांची बरसात आणि संगीताची अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे. या संगीत मैफिलीत गायक कलाकार कु. कौस्तुभ…

सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस!पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

रविवारसह आठवड्यातील प्रत्येक दिवशी सिंधुदुर्ग चिपी-नवी मुंबई विमानप्रवासाची सुविधा!दररोजच्या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर; सिंधुदुर्ग; सिंधुदुर्ग चिपी ते नवी मुंबई दरम्यानची विमानसेवा लवकरच सुरू होणार असून, ही सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या…

तहसीलदार श्रीधर पाटील यांना संजू परब यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सावंतवाडी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, उद्योजक अतुल नाखरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी; गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज ; बंदरे मंत्री नितेश राणे!एफसीसीआयच्या वतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन

मुंबई, दि. २ नोव्हेंबर २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी उपलब्ध असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज…

आदित्य हळदणकर मित्रमंडळ व नाईक फिटनेस जिमच्या उपक्रमाचे संजू परबांकडून कौतुक

रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला: सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या वतीने आदित्य सुभाष हळदणकर मित्रमंडळ आणि नाईक जिम, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आज वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉल, भटवाडी येथे महा रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक…

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा लोटांगण अलौकिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला; नवसफेडीसाठी हजारो भाविकांची मांदियाळी!

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथे जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू सावंतवाडी : दक्षिण कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक अलौकिक लोटांगण जत्रोत्सव बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मोठ्या…

तळवडे विकास सेवा सोसायटीच्या कामकाजाचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडून कौतुक!

PACS एक्सेलेशन कार्यक्रम अंतर्गत निवड; भविष्यातील व्यावसायिक प्रगतीसाठी मोलाचे मार्गदर्शन सावंतवाडी : तळवडे विकास सेवा सोसायटीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नाबार्डचे सीजीएम डॉ. भवानी शंकर आणि डीजीएम श्रीमती दिपाली माळी यांनी नुकतीच संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेच्या कामकाजाचे त्यांनी विशेष कौतुक…

तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा! नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक…

सावंतवाडीतील जिमखाना मैदान राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा विशेष पुढाकार; MCA चे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांच्याकडून मैदानाची पाहणी!

रणजी, राज्य आणि राष्ट्रीय सामन्यांसाठी सावंतवाडी जिमखाना मैदानाची MCA सोबत टाय-अप (Tie-up) करण्याची योजना! सावंतवाडी (प्रतिनिधी) :सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक व प्रमुख क्रीडाकेंद्र असलेल्या जिमखाना मैदानाची विविध स्पर्धांसाठी दर्जेदार उभारणी करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि…