संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार वृक्षवाटपासह विविध सामाजिक उपक्रम! रक्तदान शिबिर, रुग्णालयांना पंखे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; तीन तालुक्यांत समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल

सावंतवाडी, दि. १६ : शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांत विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ५ हजार वृक्षांचे वाटप, रक्तदान शिबिर,…








