वेंगुर्ला तालुक्यांत होडावडे गावांत देऊळवाडी ठिकाणीं दोन घरावर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून नुकसान

वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांत मुसळधार पाऊस व वादळ यामुळे मंगळवारी होडावडे तळवडे पंचकोशीच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होडावडे या ठिकाणी देऊळवाडी भागात दोन कुटुंबीयांच्या घरावर झाडाचे वृक्ष उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात नाईक कुटुंबीय यांचे…








