दिल्लीत प्रस्ताव पाठवा, रेल्वे प्लॅटफॉर्म शेडला परवानगी आणतोमाजी मंत्री तथा खा.नारायण राणेंची ग्वाही; कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

कणकवली : कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवा. त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी आणून देतो, अशी ग्वाही खासदार नारायण राणेयांनी आज दिली.कणकवली रेल्वे स्थानकातील सुशोभिकरण कामाचे लोकार्पण आज खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री…








