शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण अखेर मागे

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण अखेर मागे ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी दिला आंदोलनास पाठिंबा मंत्री दिपक केसरकर यांच्या निवास स्थानासमोर छेडले होते आंदोलन सावंतवाडी सावंतवाडी येतील शहरातील एका डाटा कंपनीकडून तेथे काम करणाऱ्या काही युवक…








