Category राजकीय

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉयर (नारळ तंतू) क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉयर उद्योगाच्या…

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!उमेदवार बिनविरोध: पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश*उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा कणकवली :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे.…

सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध

सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचे वर्चस्वजिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. यामध्ये भाजपच्या ४ आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये खारेपाटणमधून…

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का!वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात भाजपा प्रवेशाने वैभववाडीतील मनसे बनली खेळखिळी नामदार नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता…

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा केलां शुभारंभ

सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव स्वयंभू महादेव मंदिर, श्री देवी सातेरी मंदिरात नतमस्तक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे.…

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा मळगाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा) चे मळगाव–नेमळे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “निवडून आल्यानंतर माझी पहिली…

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडीट उद्घाटन सोहळ्याचे वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे थेट प्रक्षेपण

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडीट उद्घाटन सोहळ्याचे वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे थेट प्रक्षेपण . वेंगुर्ला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम , केरळ येथुन “प्रधानमंत्री स्वनिधी योजने ”…

इन्सुली पंचायत समितीसाठी श्री. शिवा गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह

इन्सुली पंचायत समितीसाठी श्री. शिवा गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह इन्सुली: इन्सुली पंचायत समिती निवडणुकीसाठी श्री. शिवा गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.उमेदवारी अर्ज भरताना…

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बंडखोरीचे निशाण; भाजपच्या गोटात खळबळ!प्रमोद गावडे यानी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बंडखोरीचे निशाण; भाजपच्या गोटात खळबळ तळवडे: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत तळवडे मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे., अधिकृत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादातून अखेर बंडखोरी झाली आहे. भाजपचे संदिप गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला…

सावंतवाडीला ‘मॉडेल सिटी’ बनवणार; नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’

सावंतवाडीला ‘मॉडेल सिटी’ बनवणार; नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’ सावंतवाडी | प्रतिनिधीसावंतवाडी नगरपालिकेच्या नूतन कारभाराला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी मांडली आहे. “सावंतवाडी हे माझे कुटुंब असून, या…