Category राजकीय

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत करणार प्रवेश

सावंतवाडी राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतर्गत वादाला आता तोंड फुटणार आहे. सावंतवाडी भाजपचे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख ,माजी आमदार राजन तेली भाजपला राम राम करणार आहेत.ते आपल्या विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत. आज…

सरमळे येथील माजी सरपंच अर्जुन गावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.! ‘लाडकी लेक’ अर्चना घारें परब यांनाच देणार साथ

सिंधुदुर्ग सावंतवाडी सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, माजी सरपंच, तसेच गेली अनेक वर्षे सतत देवी भगवतीची व सपतनाथाची निस्सीम सेवा करणारे, गावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व अर्जुन गुणाजी गावडे यांनी सौ. अर्चनाताई घारे -परब यांच्यावर विश्वास दाखवत…

उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

वेंगुर्ला उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, कलावलय वेंगुर्ला चे अध्यक्ष सुरेंद्र खांमकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर , खजिनदार दिगंबर नाईक ,जेष्ठ कलाकार रमेश नार्वेकर ,…

भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी , सिंधुदुर्ग च्या अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने मंडल निहाय बैठकांचे नियोजन . प्रत्येक मंडल निहाय प्रभारींची निवड भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मचक्र…

वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह ! सौ अर्चना घारे-परब कोकण विभाग महिला अध्यक्षा

सावंतवाडी – शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब हे वेळागर…

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील…

निवडणूकआली की मोठंमोठ्या घोषणा भूमिपूजन करायची मात्र निवडणुका झाल्या की मात्र ते प्रकल्प ही नाही आणि केसरकरही नाही, ऊबाठा चे सावंतवाडी विधनासभा प्रमुख रुपेश राऊळ याची टिका

सावंतवाडी गेली पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार..? असा सवाल उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या…

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत . मोदीजींनी २०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या दहा वर्षांत मच्छिमार व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ व जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी केले स्वागत .

सावंतवाडी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ यांनी केले स्वागत . शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे दोन दिग्गज…

कोणीही कितीही मागणी केली तरी  सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेनेला मिळणार!!उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत

विद्यमान मंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाला खतपाणी घालताना दिसत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत सावंतवाडी कोणीही कितीही मागणी केली तरी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेना यालाच मिळणारं आहे.…