Category राजकीय

इतकी वर्षे आरोग्य यंञणा व्हेंटिलेटरवर का?अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल…

सिंधुदूर्ग लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूञ स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे त्यांनी लक्ष दिले होते. राज्यांचे आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची…

मला एक मत द्या, माझ उर्वरित आयुष्य तुमच्या सेवेसाठी देईन ! सौ अर्चना घारे परब अपक्ष, उमेदवार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ

सावंतवाडी – तुमचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही मला एक मत द्या, माझ उर्वरित आयुष्य तुम्हाला देईन, तुमच्या सेवेसाठी देईन ! एवढा विश्वास ठेवा आणि मला ३ नंबर पाकीट या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे…

लडकी हूॅ, लढ सकती हूॅ! प्रलोभनांना बळी न पडता सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील सुसंस्कृत मतदार परिवर्तन करतील!सौ. अर्चना घारे- परब.

सावंतवाडी माझ्या माहेरी किंवा सासरीही कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, किंवा तोंडात सोन्याचा चमचापण घेऊन जन्माला आली नाही. माहेरचीही जेमतेम परिस्थिती. मात्र लग्न होवून पुण्याला गेल्यावर माझ्या सुदैवाने या देशातील अष्टपैलू जेष्ठ नेते शरद पवार साहेब व कुटबियानी माझ्यावर विश्वास…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटेकर चरणी श्रीफळ ठेवून प्रचाराचा केला शुभारंभ

सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडीचे श्री देव पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. राज्यात महायुतीची पुन्हा आता स्थापन होऊन जनतेची सेवाकरण्याची संधी प्राप्त व्हावी, असे साकडे पाटेकर चरणी घालण्यात…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवणार !मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल , शिवसेना ,भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय…

पक्ष विरोधी वागणूक झाल्याने विशाल परब यांची भाजप पक्षातून करण्यात आली हकालपट्टी! भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले आदेश

सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत यांनी अखेर विशाल परब यांच्यावर कारवाई केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची ४ नोव्हेंबर ही तारीख होती. पक्षात बंडखोरी झाल्याने, पक्ष विरोधी वागणूक झाल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यावेळी भाजपच्या प्राथमिक…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्व दिला पदाचा राजीनामा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आपला राजीनामा सावंतवाडी |प्रतिनिधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पक्षाचा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देत आता मी तटस्थ राहणार…

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी घेतली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट

मुंबई माजी आमदार राजन तेली यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभेतून  उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज राजन तेली यांनी भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री…

युतीकडून मंत्री दीपक केसरकर तर आघाडी करून माजी आमदार राजन तेली यांच्या सहबंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब निवडणूक रिंगणात चौरंगी होणार लढत

सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहाउमेदवार रिंगणात सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये महायुतीकडून दीपक केसरकर तर आघाडी करून राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब,…

जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार ! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब

आरोग्य, रोजगार, कृषी, मच्छीमार, महाराष्ट्र विविध योजना व उपक्रम राबविताना सरकारने दिरंगाई करण्याचें काम केले आहे त्याकडे लक्ष मी लक्ष देणार आहे.जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे…