Category वेंगुर्ले

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प! एस टी बस वाहतूक बंद प्रवासी वर्ग त्रस्त

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्यात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील नदीनाले याना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्गावरील होडावडे पुलावर पाणी आल्याने…

महाराष्ट्र शासनाच्या ” वन महोत्सव ” कालावधीत वृक्ष लागवड संदर्भात भाजपा किसान मोर्चाची विभागीय वन अधिकाऱ्यांशी चर्चा

महाराष्ट्र शासनाच्या ” वन महोत्सव ” कालावधीत वृक्ष लागवड संदर्भात भाजपा किसान मोर्चाची विभागीय वन अधिकाऱ्यांशी चर्चा वेंगुर्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात १० कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत . तसेच मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ”…

तळवडे होडावडे नदीच्या पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प!सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये गटार नसल्याने मुसळधार पाऊसाचे पाणी शिरले बाजारपेठमध्ये

सार्वजानिक बांधकाम विभागने तात्काळ गटार साफ करावी तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये गटार नसल्याने मुसळधार पाऊसाचे पाणी शिरले बाजारपेठमध्ये सार्वजानिक बांधकाम विभागने तात्काळ गटार साफ करावी सावंतवाडी प्रतिनिधी…

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा .

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा . सावंतवाडी हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला .यावेळी मान्यवरांनी छत्रपति शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले .…

राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे केलें सांत्वन

वेंगुर्ले सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मनिष दळवी यांची भेट…

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व कुटुंबियांचे सांत्वन

होडावडे सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज रविवारी ८ जून रोजी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी जिल्हा…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा सन्मानित कासवमित्रांची नावे पुढीलप्रमाणे :१. सुहास विठ्ठल तोरसकर२. प्रकाश नारायण साळगावकर३. संतोष सावळाराम साळगावकर४. गोरेश नंदकिशोर खडपकर५. चंद्रशेखर बलराम तोरसकर६. प्रकाश लक्ष्मण सागवेकर यावेळी वायंगणी ग्रामपंचायत…

महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ला महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य…

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य ह्या माहीती पत्रकाच्या माध्यमातून घरोघरी पोहचवा — आम.निरंजन डावखरे . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा च्या…

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने ” ऑपरेशन सिंदुर ” चा जलौश

वेंगुर्ला भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज (6 मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack)…