Category वेंगुर्ले

सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांनी केळुस येथील प. पू. श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे घेतलें दर्शन

वेंगुर्ला सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांचा गावभेट दौरा सुरू असताना त्यांनी केळुस येथील परम पूज्य श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे दर्शन घेतले. अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब या सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग, तालुक्यातील गावागावात आपला प्रचार दौरा…

उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही ! मंत्री दिपक केसरकर;!खा.नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक

वेंगुर्ला: उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे युवराज सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांना मिठी मारतात हीच का त्यांची संस्कृती असा सवाल आज महायुतीचे उमेदवार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. केसरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वेंगुर्ला येथे सभेचे आयोजन करण्यात आले…

जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार ! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब

आरोग्य, रोजगार, कृषी, मच्छीमार, महाराष्ट्र विविध योजना व उपक्रम राबविताना सरकारने दिरंगाई करण्याचें काम केले आहे त्याकडे लक्ष मी लक्ष देणार आहे.जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे…

होडावडे शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे केलें स्वागत

वेंगुर्ला होडावडे गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी होडावडे सरपंच रसिका केळुसकर, ,अरविंद नाईक ,आदिती नाईक, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,शिंदे गटाचे पदाधिकारी बाळा दळवी ,रवींद्र केळुसकर , समिर सावंत,तसेच अन्य ग्रामस्थ व…

” वसुबारास ” उस्तव थाटात साजरा

महाराष्ट्र शासनाने गोमातेला ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने ” वसुबारस ” उस्ताहात साजरा

वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना तालुका. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांची खास उपस्थिती वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम…

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – कुर्लेवाडीतील १०० मच्छिमारांचा भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत . मोदीजींनी २०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या दहा वर्षांत मच्छिमार व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथे कोकण…

सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे करण्यात आले थाटात विसर्जन

वेंगुर्ला सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांत 11दिवसांच्या गणरायाचे थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी मोठया भक्ती भावात गणरायाला निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश भक्तगण यांनी गणरायाचे विसर्जन केले.

दिव्यांग बांधवांसाठी भरीव काम करणार-विशाल परब

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने व विशाल परब यांच्या दातृत्वाने वेंगुर्ल्यातील दिव्यांग २०० बांधवांना शिधा वाटप वेंगुर्ले.दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते जगण्यासाठी संघर्ष करतात. त्यांची ध्येयशक्ती आमच्यासारख्यांना काम करण्यासाठी उमेद देते. भविष्यात दिव्यांगांसाठी भरीव काम करायचे आहे. विशाल…