Category वेंगुर्ले

आसोली येते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा थाटात पडला पार

वेंगुर्ला आसोली गावांत 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर आसोली नं. १ या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीम.…

कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024 25 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या 4 तालुक्यातील शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच मातोंड येतील त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या उदया दर्शनाला येणार

वेंगुर्ला विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर ऍड . राहुल नार्वेकर पहिल्यांदाच त्यांचे कुलदैवत श्री देवी सातेरीच्या दर्शनासाठी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे येणार आहेत . यावेळी देवस्थान कमिटी मातोंडतर्फे त्यांचा दुपारी १२ वाजता सत्कार आयोजित करण्यात आला असून सर्वानी उपस्थित…

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात तरुणांचे प्रेरणास्रोत, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात तरुणांचे प्रेरणास्रोत, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन वेंगुर्ला सनातन संस्कृति आणि हिंदु धर्माला वैश्विक मंचावर पुनर्स्थापित करणारे महान संन्यासी, युग प्रवर्तक चिंतक, युवांचा प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. या निमित्त स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी…

वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजप जिल्हा उपाध्यक्ष

वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई वेंगुर्लेदर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पत्रकार आज पत्रकारितेबरोबरच समाजहिताचे व्रत जोपासत असून हे भूषणावह आहे ,…

शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी! वेंगुर्ला शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण अत्यावश्यक आहे. वाडिया रुग्णालयाने रुपये दहा लाख इतक्या अंदाजित खर्चाचे…

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

” कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ . वेंगुर्ला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला .…

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दक्षिण कोकणातील…

विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे करण्यात आले अभिनंदन

वेंगुर्ला विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे किंगमेकर पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे अभिनंदन करताना तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुका सरचटणीस प्रशांत खानोलकर जेष्ठ नेते राजु राऊळ…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील गावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार थाटात संपन्न झाला यावेळी असंख्य भक्ताने श्री देव क्षेत्र पालेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे श्री देवी सातेरी चरणी ओट्या भरण्यासाठी व केळी नारळ ठेवण्यासाठी…