Category News

News

विद्यालयाप्रतिचा कृतज्ञताभाव हीच खरी गुरुभक्तीची पोचपावती – महादेव मठकर

तळवडे जनता विद्यालयातील सुशोभित वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ संपन्न तळवडे माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यालयाचा होत असलेला भौतिक विकास हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नक्कीच साह्यभूत ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मनात विद्यालयाप्रति असलेला कृतज्ञताभाव ही त्यांच्या गुरुभक्तीची पोचपावती आहे. असे प्रतिपादन सेंट्रल एक्साईज…

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन!प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ…

ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयाची दिली देणगी

सावंतवाडी ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयाचा धनादेश दिला. गांगोबा देवस्थानच्या वार्षिक…

पुन्हा एकदा अर्चना घारे- परब यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी नियुक्त

सावंतवाडी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सौ.अर्चना घारे-परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस ,शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲड. रोहिणी एकनाथ खडसे यांच्या कडून देण्यात आले…

मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार प्रदान!डाॅ. पद्मजा खटावकर अभिनेत्री याच्या हस्ते करण्यात आला सन्मान!

. सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल नॅशनल अवाॅर्ड पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. कोल्हापूर या ठिकाणी हा पुरस्कार श्री चंद्रकांत भोजु जाधव संस्थापक डाॅ. पद्मजा खटावकर…

भाजपाच्या वतीने ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ” संविधान गौरव अभियान ” चे आयोजन!प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा संयोजक – संविधान गौरव अभियान , सिंधुदुर्ग .

संविधान गौरव अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीपणे राबवीण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हा बैठक संपन्न सिंधुदूर्ग भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ची जिल्हास्तरीय बैठक वसंत स्मृती – सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा उपाध्यक्ष तथा संविधान गौरव अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने आज सावंतवाडी येते प्रदर्शन

सावंतवाडी  सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलीसांच्या कामकामाजाची नागरिकांना माहिती होण्याकरीता ६ ते ८ डिसेंबर दरम्यान कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ठिकाणी तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे प्रदर्शनाच्या आज तिसऱ्या दिवशी…

सावंतवाडीत निमंत्रितांचे अठरावे विभागीय कवयित्री संमेलन २५ जानेवारी रोजी रंगणार!

सावंतवाडी चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आरती’ मासिकच्या प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त सहकार्याने दरवर्षी निमंत्रित कवयित्रींचे ‘विभागीय कवयित्री संमेलन’ संपन्न होत असते. यावर्षी निमंत्रितांचे अठरावे संमेलन २५ जानेवारी २०२५…

सिंधदुर्ग मध्ये विविध उपजिल्ह्य रुग्णालय मध्ये मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर

+91 2313502333 आपला विश्वासूराजेंद्र प्रभाकर मसुरकरजीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्षसोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारीउभा बाजार ता. सावंतवाडीजिल्हा सिंधुदुर्गसंपर्क 9422435760

वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई भाजप जिल्हा उपाध्यक्ष

वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई वेंगुर्लेदर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पत्रकार आज पत्रकारितेबरोबरच समाजहिताचे व्रत जोपासत असून हे भूषणावह आहे ,…