Category News

News

टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही.चालकांचे आंदोलन तूर्तास मागे.

टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही. चालकांचे आंदोलन तूर्तास मागे. सिंधुनगरी प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प…

कोकण रेल्वेच्या ​​मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

कोकण रेल्वेच्या ​​मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर रत्नागिरी :

मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी

मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळवी अधिक उपचारासाठी दुचाकी स्वाराला हलविले गोव्याला :- मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान स्थानिकांनी…

मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 💐हार्दिक अभिनंदन 💐

🪷हार्दिक अभिनंदन 🪷🪷 हार्दिक अभिनंदन🪷 🪷हार्दिक अभिनंदन🪷 🪷मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 💐हार्दिक अभिनंदन 💐 ▪️संदीप एकनाथ गावडेमाजी पं. स. सदस्य ⭕सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडवण्याचा मानस !तसेच या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडणार ! डॉ शेखर जैन संस्कार नॅशनल स्कूल निरवडे अध्यक्ष

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात (AI)अभ्यासक्रम सुरु करणार एकमेव प्रथम विद्यालय ठरलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडवण्याचा मानस !तसेच या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडणार ! डॉ शेखर जैन संस्कार नॅशनल स्कूल निरवडे अध्यक्ष सावंतवाडी तालुक्यातील संस्कार…

47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या इयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न

47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल शाळेच्याइयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम सावंतवाडी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शालेय जीवन कसे जगलो यांची खरी आठवण करुन देते.29 जून 2025 रोजी नरेंद्र सृष्टी मळगाव येथे मळगाव इंग्लिश स्कूल च्या १९७८_७९ मधील इयत्ता दहावीच्या…

बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक

बांदा   बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला..  बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे…

जिमखाना मित्र ग्रुपचे कार्य कौतुकास्पद! : प्रा. रुपेश पाटीलविद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

जिमखाना मित्र ग्रुपचे कार्य कौतुकास्पद! : प्रा. रुपेश पाटील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. सावंतवाडी : आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उदात्त भावनेने मागील कित्येक वर्ष जिमखाना मित्र ग्रुप सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विधायक उपक्रम राबवित…

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के !भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के….. भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय… सावंतवाडी. मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम…

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी केली आहे! रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सावंतवाडी या ठिकाणीं दिली.हा मार्ग शक्तीपीठ जोडणारा आहे. या महामार्गाचा…