Category News

News

विकास भाईंच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला !:पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. राजकारण व समाजकारणात सुपरिचित असलेल्या विकास सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात सावंतवाडी व जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले. अत्यंत अभ्यासू आणि मनमिळावू…

विकासभाईंच्या रूपाने ‘एका समर्पित जीवना’चा अंत: आ. दीपक केसरकर

विकासभाईंच्या रूपाने ‘एका समर्पित जीवना’चा अंत: आ. दीपक केसरकर विक्रांतने वडिलांचा वारसा पुढे चालवावा : आम्ही समर्थपणे पाठीशी सावंतवाडी, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिखर बँकेचे उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक तसेच…

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या चार विद्यार्थिनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या चार विद्यार्थिनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने आयोजितपूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) या दोन्ही परीक्षेत तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव विद्यालयाच्या…

भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! .

भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! . सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतिने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते…

ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर

m ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर

झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव सुतारवाडी येथील बायपास रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव सुतारवाडी येथील बायपास रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव बॉक्सवेलकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या सर्व्हीस रस्त्याला लागूनच असलेल्या सुतारवाडी येथून जात असलेला बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग…

सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश-! हा पंतप्रधान मोदींच्या पाठबळामुळेच पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश हा पंतप्रधान मोदींच्या पाठबळामुळेच पालकमंत्री नितेश राणे

वाढवण बंदर येथे सिंधुदुर्गातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दालने!पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार!!सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटीआयमध्ये रोजगार प्रशिक्षणासाठी १२० कोटींचा निधी मंजूर!चिपी विमानतळ सुशोभीकरण, विज वितरण प्रलंबित कामे,सीसीटीव्ही चे जाळे निर्माण करणार !पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;-पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर!पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी!केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांची घेतली होती भेट सिंधुदुर्गातील अनेक प्रलंबित विकास कामांना मिळणार गती

पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली; राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ह्या कमिटीसाठी भेट घेत पाठ पुरावा केला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांनी सहकार्य केले.…

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत सावंतवाडी, राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा १८ जुलै रोजीचा वाढदिवस यंदा १६ जुलै रोजी सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. शिवसेना आणि नामदार दीपक केसरकर…