कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना दिलासा; मंत्री नितेश राणेंची विशेष भेट !-उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार; मच्छी मार्केटमधील दुर्गंधीवर ठोस उपाययोजना करणार

. नागपूर: कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार महिलांना बोटांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच मासळी बाजारातील अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोळंबी सोलणाऱ्या महिलांसाठी विशेष हातमोजे (ग्लोव्हज) उपलब्ध करून देण्याची घोषणा…








