मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न

शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या भव्य प्रदर्शनाला शिवप्रेमींची गर्दी सावंतवाडी : मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून,…







