स्वतःला ओळखायला शिका – प्रा.वैभव खानोलकर

वेंगुर्ला भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले बॅ.खर्डेकर महाविद्यालयात नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान या विषयावर मंथन करण्यासाठी दशावतार लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर उपस्थित होते.स्वामी विवेकानंद…








