Category News

News

वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड -पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपत्न होत आहे.३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव कोंब्याचां जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला पावणारा देव…

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा

आडेली जि. प. मतदार संघातील भाजपा सरपंच व उपसरपंचांची आग्रही मागणी भाजपाच्या मागणीची तातडीने दखल घेत आठवड्यातुन दोन दिवस ( मंगळवार व गुरवार ) वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डाॅक्टर उपलब्ध रहाणार वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे…

नागपूर येथील युवा संघर्ष यात्रेची सांगता सभेला कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची उपस्थिती

युवा संघर्ष यात्रेची विराट सांगता नागपूर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु झालेली युवा संघर्ष यात्रेची नागपूर येथे सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार ??

तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ताराम ऊर्फ बाळा जाधव व शंकर सहदेव सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली निवेदनाद्वारे चौकशी करून कारवाई करण्याची केली मागणी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याची तक्रार तळवडे…

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग

भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा कोकण विभाग संघटक डॉ. गणेश बांदकर , माजी…

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप

मुंबई येथील सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी दहिसर-मुंबई येथील “सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे ” एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून या संस्थेमार्फत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव‌ प्रशालेतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले.यावेळी…

कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा मुख्य रेल्वे कार्यालय ठिकाणी काढण्यात आला भव्य मोर्चा.

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ,तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारला होता मोर्चा सावंतवाडी प्रतिनिधि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल्वे कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस सरचिटणीस दिवाकर देव, यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी…

ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र मार्फत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन यांना माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान देऊन आले गौरविण्यात

शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल करण्यात आले सन्मानित सावंतवाडी ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान गौरव सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येतील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री.…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक

अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्यावर कारवाई होणार!!आरटीओ अधिकारी यांनी दिले मनसे शिष्टमंडळास दिले आश्वासनं सावंतवाडी प्रतिनिधि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी इन्सुली येथे बांदा आरटीओ चेक पोस्टला धडक देण्यात आली यात आरटीओ अधिकाऱ्यांशी मनसे शिष्टमंडळाने विविध…

११ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करावा! सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन

सिंधुदूर्ग संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार तो साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची शिखर संघटना असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे अर्थात AMGM…