Category News

News

मातोंड पेंडूर गावचे देवस्थान 360 चाळयाचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांच्या चरणी जत्रोत्सव निमित्त लाखों भाविक झाले नतमस्तक !!

हजारो भाविकांनी कोंबे देऊन फेडले नवस तळवडे प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न झाला.हजारो भक्तगण यांनी कोबे देऊन आपले नवस फेडले. तसेच ज्या हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या होत्या.…

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हाच उद्देश!केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

सिंधुदूर्ग केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तळागाळात पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडूनपुर्ण देशात सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या प्रवासात आम्हाला देशातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून ‘ ही पंतप्रधान नरेंद्र…

श्री देव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवाला सकाळपासूनच भक्तगणांची गर्दी! 360 चाळ्याचा अधिपती श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचां जत्रोत्सव आज

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न होत आहे.३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. श्री देव घोडेमुख देवाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भक्त जणांनी उंच डोंगर माथ्यावर असलेल्या…

मळगाव ग्रामस्थ तसेच महिला बचत गटांच्या वतीने भूतनाथ मंदिर परिसरात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

जीवन ग्रामसंघ कुंभार्ली व मळगाव ग्रामस्थांच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी मळगाव या ठिकाणी श्री देव भूतनाथ मंदिर जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जीवन ग्रामसंघ कुंभार्ली, मळगाव ग्रामस्थ तसेच महिला बचत गटांच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबवत मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.…

मोदी सरकार हे गोरगरिबांच्या समस्या सोडवणारे सरकार !!केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी निरवडे ठिकाणी व्यक्त केले मत

विकसित भारत संकल्प यात्रा’सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली दाखल केंद्र सरकारच्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा सावंतवाडी प्रतिनिधि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’हा उपक्रम मोदी सरकारने राबवला आहे.विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी…

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी , राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १८ डिसें २३ ते दि. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत निवासी श्रमसंस्कार शिबिराचे निरवडे ठिकाणी आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ ते रविवार दि. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत ७ दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरात,…

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर केंद्र शासनाने देशातील परदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) आकडेवारी जाहीर केली असून, तीन महिन्यांत 28 हजार 828 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक राज्यात आली आहे. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.…

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भात खरेदीचा शुभारंभ तळवडे विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबुराव दत्ताराम परब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा कमळ निशाणीवर लढलाच पाहिजे कार्यकर्त्यांची भूमिका!!माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी भाजप व शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. आमच्या पार्टीचा नारा हा शतप्रतिशत भाजपचा आहे. उमेदवार वगैरे हा नंतरचा विषय आहे. त्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत आमच्या पक्षाला मिळणारं यश व संघटनात्मक बांधणी पहाता तिन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा…

भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य!खासदार विनायक राऊत यांचे भालावलवासियांना आश्वासन

सावंतवाडी भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडवण्यासह या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी असो अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी भालावलवासीयांना दिली. भालावल शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत…