सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ लावलेली मोटर सायकल गेली चोरीला

सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यांचा वाढला सुळसुळाट सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे स्थानक जवळ काल दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोनुर्ली येथील ग्रामस्थ नागेश ननी गावकर यांनी स्वतःच्या मालकीची लावलेले हिरो होंडा स्प्लेंडर प्लस गाडी चोरीला गेली असून…








