माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उदया सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते श्री. विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे रविवार दि. 14 जुलै 2024 सकाळी 11.30 वा. : श्री. संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांना उपस्थिती.ठिकाण :…








