राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा करण्यात आला सत्कार

राजे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद , सावंतवाडी राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा सत्कार करण्यात आला.सावंतवाडी येतील कार्यालयांत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी मंत्री केसरकर यांचे शाल श्रीफळ देऊन संघटने…








