Category News

News

अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा येथील शिक्षक श्री अमर पांडुरंग पाटील हे महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केलेले आहे.7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र…

कोकण म्हणजे समृद्ध ही व्याख्या दिल्लीपर्यंत जावी ही माझी इच्छा खा.नारायण राणे

खा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून पुढे येईल. सार्वजानिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण लोकार्पण सोहळा थाटात संपन्न सावंतवाडी  कोकण म्हणजे समृद्ध ही व्याख्या दिल्लीपर्यंत जावी ही माझी इच्छा आहे. मात्र, आपला सिंधुदुर्ग…

दिल्‍लीत प्रस्ताव पाठवा, रेल्‍वे प्लॅटफॉर्म शेडला परवानगी आणतोमाजी मंत्री तथा खा.नारायण राणेंची ग्वाही; कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

कणकवली : कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवा. त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी आणून देतो, अशी ग्वाही खासदार नारायण राणेयांनी आज दिली.कणकवली रेल्वे स्थानकातील सुशोभिकरण कामाचे लोकार्पण आज खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री…

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान

भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड . सिंधुदूर्ग शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी कणकवली या तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण उद्घाटन सोहळा उद्या ९ऑगस्ट रोजी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी कणकवली या तीन रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून या तीनही रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण…

कोकण रेल्वे कंत्राटदार आणि पुरवठादार मेळाव्याचे नवी मुंबईत आयोजन

केआरसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक मुंबई उद्योग भागधारकांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या सतत प्रयत्नांमध्ये, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने 6 ऑगस्ट 2024 रोजी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती

सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम….. सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता.या…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर

सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचा ९ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन…

विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही! सौ. अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभाग महिला अध्यक्षा )

सावरवाड येथे कृषी प्रदर्शनाचे केले उद्घाटन सावंतवाडी भारत देश कृषीप्रधान देश असून आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले. तालुक्यातील सावरवाड येथील…