तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

सावंतवाडी सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले.या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन…








