सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला केवळ विकासाची आश्वासने देउन जादू केली जाते आता विकास हवा तर आमदार नवा हवा !खा . अमोल कोल्हें

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यावर केली टिका सावंतवाडी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला केवळ विकासाची आश्वासने देऊन जादू केली जातेय. येथील जनतेने आता विकास होत नसेल तर आमदार बदलायला हवा. असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आज…








