सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येते आंदोलन

माजी आमदार जिजी उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने होणारं आंदोलन सवंतवाडी सिंधुदुर्ग आरटीओ विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येथे सकाळी 10.30 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार परशुराम उर्फ…








