Category News

News

संस्कार नॅशनल स्कूल’ हे आगमी काळात ए. आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता राबविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले विद्यालय असणार! चेअरमन डॉ. चंद्रशेखर जैन

संस्कार नॅशनल स्कूल’ हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुख-सुविधा आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे उपक्रम राबवितात, याचा खूप अभिमान ! सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी सावंतवाडी : ‘संस्कार नॅशनल स्कूल’ हे आगमी काळात ए. आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता…

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ

बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर दिनांक ३०/०१/२०२५ होती, सदर चित्रे जमा करण्याचा दिनांक चित्रकला स्पर्धेस मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे २४/०२/२०२५ पर्यंत वाढविण्यात आला…

भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन

मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड…… सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केएसपीजी ही वाहन उद्योगासाठी सुटे भाग…

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार . भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार

दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात!अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी

दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात… अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या मेमू रेल्वेला वीर स्टेशनपर्यंत चालवल्यास कोकणातील रायगड जिल्हामध्ये पर्यटणासाठी जाणाऱ्या १) रायगड किल्ला २)…

सिंधुदुर्ग कुडाळ येथील सिंधू क lन्या कु. शमिका सचिन चिपकरची गोव्यात जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी

खेलो इंडिया खेलो अंतर्गत गोवा येते घेत आहे शिक्षण गोवा सांगोल्डा द आर्डी स्कूल आणि फिट फॉर लाइफच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे २५ वी वार्षिक आंतरशालेय जलतरण चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. त्यात ६० शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला होता.त्यात सध्या गोवा…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन रेल हॉटेल आणि नव्या प्लॅटफॉर्मसाठी 39 कोटींचा आराखडा

सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रत्नसिंधू योजनेतून रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार आमदार दीपक केसरकर यांची माहिती सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रत्नसिंधू योजनेतून रेल हॉटेल व छोटे निवासी…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात.. सिंधुदुर्गनगरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी…

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव भिल्लवाडी ग्रुप, मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन सावंतवाडी : जाणता राजा, हिदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार १९ फेब्रुवारी साजरा होत आहे. यनिमित्त भिल्लवाडी ग्रुप (अध्यक्ष…

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग. विभाग मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रम…