Mahasindhu

Mahasindhu

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा श्री देव जैतीरचा उत्सव 26 मे रोजी

तुळस प्रतिनिधि दक्षिण कोकणची काशी समजला जाणारा आणि लाखो भक्तांचा तारणहार असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा माहेरवाशिणींचा देव म्हणून ओळखला जाणारा श्रीदेव जैतीरचा उत्सव यावर्षी वैशाख कृ . अमावास्या सोमवार दि. 26 मे रोजी संपन्न होणार असून या उत्सवाची सांगता…

शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार !माजी मंत्री दिपक केसरकर तथा विद्यमान आमदार

शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विकासकामाला विरोध केला जात आहे. हे विरोध करणारे माझे मित्र आहेत. पण , सिंधुदुर्ग जिल्ह्याने जंगले जपली आहेत . आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही जंगले…

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा !सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ

जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ! मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग: रामचंद्र कुडाळकर “सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून…

विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश

विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश सावंतवाडी गुरुकुलच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळा सावंतवाडी नंबर 6 चा हर्षवर्धन राज्यात पाचवा, अक्षया राज्यात नववी तर विराज राज्यात दहावा.जि.प.प्राथ.शाळा सावंतवाडी नं 6 च्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल या…

शास्त्रीय गायन विभागात पल्लवी पिळणकर तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये मुग्धा पंतवालावलकर व आदित्य लिमये “राधाकृष्ण चषक २०२५” चे मानकरी

शास्त्रीय गायन विभागात पल्लवी पिळणकर तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये मुग्धा पंतवालावलकर व आदित्य लिमये “राधाकृष्ण चषक २०२५” चे मानकरी ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव येथे संपन्न झाला “राधाकृष्ण चषक…

फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार

फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार                                        ~सध्या आठवड्यात १००+ उड्डाणे. ~फ्लाय९१ ही एकाच वेळी दोन एटीआर विमाने खरेदी करणारी पहिली भारतीय प्रादेशिक विमान कंपनी बनली आहे. पणजी, एप्रिल २०२५: गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एमआयए) आधारित फ्लाय९१ ही…

तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न

तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवारी 28एप्रिल 2025 रोजी थाटात संपन्न झाला. श्री देव दाळकर देवाचा जत्रौत्सवला सिंधुदुर्ग जिल्यातील भक्तगणांबरोबर गोवा, कोल्हापूर, मुंबई,…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील जागृत देवस्थान श्री देव दाळकर देवाचा उदया सोमवार 28 एप्रिल 2025 रोजी वार्षिक जत्रौत्सव

तळवडे प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव उद्या सोमवार 28एप्रिल 2025 रोजी संपन्न होत आहे .या श्री देव दाळकर देवाचा जत्रौत्सवला सिंधुदुर्ग जिल्यातील भक्तगणांबरोबर गोवा, कोल्हापूर, मुंबई, पुणे बेळगाव तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यातून मोठ्या…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात झाला संपन्न

श्रीदेवी सातेरी देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्ताने केली होती गर्दी तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात झाला संपन्न रामचंद्र कुडाळकर:-सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतनश्री देवी सातेरी…

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन शिखर कलश सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी सकाळपासून विवध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर धार्मिक…