भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग चौथ्या वर्षी १००% निकाल : गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २६ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड…








