Mahasindhu

Mahasindhu

वाढवण बंदर येथे सिंधुदुर्गातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दालने!पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार!!सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटीआयमध्ये रोजगार प्रशिक्षणासाठी १२० कोटींचा निधी मंजूर!चिपी विमानतळ सुशोभीकरण, विज वितरण प्रलंबित कामे,सीसीटीव्ही चे जाळे निर्माण करणार !पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;-पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर!पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी!केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांची घेतली होती भेट सिंधुदुर्गातील अनेक प्रलंबित विकास कामांना मिळणार गती

पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली; राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ह्या कमिटीसाठी भेट घेत पाठ पुरावा केला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांनी सहकार्य केले.…

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत सावंतवाडी, राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा १८ जुलै रोजीचा वाढदिवस यंदा १६ जुलै रोजी सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. शिवसेना आणि नामदार दीपक केसरकर…

पालकमंत्री नितेश राणेआज १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणेआज १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवारी…

न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा २० रोजी

न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा २० रोजी गुरु पूजनासहीत संस्थेतील विद्यार्थ्यांचे गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सावंतवाडी : न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा ‘गुरु अभिवादन सोहळा-२०२५’ रविवार २० जुलै रोजी मळगाव येथील श्री भगवती हॉल…

दिव्यांग बांधवांचा वेंगुर्ला तालुक्यांत विभागवार मेळावा

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील मठ , आडेली , वजराठ , वेतोरे , पालकरवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व मठ…

वजराट नंबर 1 शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील वजराट पॅटर्नचा चौकार

वजराट नंबर 1 शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील वजराट पॅटर्नचा चौकार ग्रामीण गुणवत्तेचा वजराट पॅटर्न पुन्हा जोमात.. वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील शाळा वजराट नंबर 1 चे चार विवद्यार्थी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले आहेत.यामध्ये कु.स्वरधा अरविंद झेंडे २५४…

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी श्री जनता विद्यालय तळवडेचे चार विद्यार्थी पात्र

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी जनता विद्यालयाचे चार विद्यार्थी पात्र सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले…

बोरिवली ते गोराई जल प्रवास आता फक्त १५ मिनिटांत – मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रो-रो जेट्टीचे झाले भूमिपूजन”

*मुंबईला जलमार्गाची नवी गती : बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात” बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल ; मंत्री नितेश राणे *मुंबई,;बोरिवली येथील रो-रो जेट्टी फेज १ चे भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

मच्छीमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा!मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना,!प्लास्टिक मुक्त कोळीवाडा उपक्रम मत्स्य विभागाच्या माध्यमातून राबविणार

मुंबई