एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास-ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेटमुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली

एआय मॉडेलचे फायदेजिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार.शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार.भविष्यातील विकास आराखड्यांसाठी डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत होणार. सिंधुदुर्गचा राष्ट्रीय स्तरावर गौरवएआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने तयार…








