Mahasindhu

Mahasindhu

वाक्चातुर्याचे तेज: संस्था अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ.शेखर जैन याच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिंकली श्रोत्यांची मने!

वाक्चातुर्याचे तेज: संस्था अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिंकली श्रोत्यांची मने! दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेमध्ये आयोजित करण्यात आल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा सावंतवाडी दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे संस्थेचे अध्यक्ष…

सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकरांची जोरदार प्रचारफेरी!

सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकरांची जोरदार प्रचारफेरी! सावंतवाडी, दि- २२:- सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपला प्रचार शहरात अधिक तीव्र केला आहे. आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह त्यांनी आज…

माजी आमदार वैभव नाईकांकडून उबाठाच्या पारंपारिक मतदारांची फसवणूक; मॅच फिक्सिंगचा डाव!मालवण नगरपरिषद निवडणुकीवरून पालकमंत्री नितेश राणेंचा उबाठावर हल्लाबोल!

मालवण | प्रतिनिधी: पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका करत त्यांची पोलखोल केली.कणकवलीमध्ये उबाठा आणि शिंदे शिवसेना एकत्र येतात, मात्र मालवणमध्ये ‘मौनीबाबा’ वैभव नाईक तसे न करता,…

सावंतवाडीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा

सावंतवाडीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडीत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदान जनजागृती अभियान निमित्त पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील यात सहभागी होत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. शहरातून ही पदयात्रा काढण्यात…

हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश

हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला मोठा धक्का! असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेशकणकवली: कणकवली:जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, भारतीय जनता पार्टीमध्ये इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत. याचाच…

भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकदिलाने काम करा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वेंगुर्ले भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन : उमेदवारांशी चर्चा करून घेतला प्रचाराचा आढावा वेंगुर्ले :भाजप चे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार यांनी एकदिलाने प्रचारात उतरून…

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ!

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या प्रचाराचा ‘देव-देवतांचा आशीर्वाद’ घेऊन शुभारंभ! वेंगुर्ले, ता. २०: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने शहरातील दहाही प्रभागांमध्ये प्रचाराचा विधिवत शुभारंभ केला असून, पहिल्या टप्प्यातच आघाडी घेतल्याचे चित्र…

गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक

‘गणिताच्या प्रत्येक आकड्यात मी विद्यार्थ्यांचे भविष्य पाहिले’ – ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील ज्येष्ठ गणित शिक्षिका सौ. मीरा विलास नाईक यांचा त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकताच सेवानिवृत्तीपर सन्मान सोहळा…

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ

वेंगुर्ला वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा च्या वतीने प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये स्थानीक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला . प्रभागातील गणपती मंदिर , काका काकी मंदिर , पिंपाळेश्वर , श्री.स्वयंभु मंदिर , लोपाद्रेश्वर मंदिर , ब्राम्हण…

भाजपने आपले 10 उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे 10 उमेदवार घेतो! युतीची अजूनही संधी’ – माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्री नितेश राणेंना प्रतिआव्हान!

सावंतवाडी: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा तिढा अजूनही कायम असून, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना युतीसाठी थेट प्रतिआव्हान दिले आहे. केसरकर यांनी भाजप-सेनेची युती व्हावी ही आपली इच्छा…