Mahasindhu

Mahasindhu

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

सावंतवाडीत राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘राजे प्रतिष्ठान कामगार सेना’ आणि ‘राष्ट्रीय छावा संघटना’ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सिंधुदुर्ग येथील कार्यालयात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव ऐतिहासिक वातावरणात उत्साहात संपन्न

शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या भव्य प्रदर्शनाला शिवप्रेमींची गर्दी सावंतवाडी : मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून,…

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे मोठा उत्साह पाहायला मिळाला. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील संपर्क…

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन

सावंतवाडीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवरायांना अभिवादन सावंतवाडी:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे मोठा उत्साह पाहायला मिळाला. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील संपर्क…

नाम.नितेश राणे यांची मोठी घोषणा; सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल*तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी नवी आरोग्य मोहीम*गोवा धाव टाळण्यासाठी जिल्ह्यातच विशेष उपचार सुविधा*रिक्त पदांबाबत बजेट अधिवेशनात निर्णय घेणार*मोफत तपासणी व औषधांमुळे गरीब रुग्णांना मिळणार मोठा दिलासा*आरोग्य सेवेतील त्रुटींवर थेट…

सावंतवाडी शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य शिव जयंती सोहळा थाटात साजरा! सावंतवाडीत ‘शिवगर्जना’; स्वराज्य संघटनेच्या सोहळ्याने शहर झाले भगवेमय!

​सावंतवाडी, हजारो तरुणांचा सहभाग; लखमराजे भोसले, भाजप युवा नेते विशाल परब यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती सावंतवाडी:‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी आज संपूर्ण सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. निमित्त होते स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात…

कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे उदया १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन!पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन

कणकवलीत “मराठा सांस्कृतिक भवनाचे उदया १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन*पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली; कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा…

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार

मालवणच्या समुद्रात ७५ डॉल्फिनचा जलवा! विशाल भावे यांनी ड्रोनमध्ये टिपला निसर्गाचा अद्भुत चमत्कार मालवण | विशेष प्रतिनिधी कोकणच्या निळ्याशार किनारपट्टीवर निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि विहंगम नजारा पाहायला मिळाला आहे. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मालवणच्या समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते…

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी-महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई…

सावंतवाडीत १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन; विविध कार्यक्रमांची मांदियाळी

सावंतवाडीत १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन; विविध कार्यक्रमांची मांदियाळी सावंतवाडी:अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवजन्मोत्सव सोहळ्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले…